कमला मिल अग्नितांडव प्रकरणात दोघांना अटक आणि जामीन

कमला मिल अग्नितांडव प्रकरणात दोघांना अटक आणि जामीन

कमला मिल अग्नितांडव प्रकरणात दोघांना अटक केली. राकेश आणि आदित्य सिंघवी या दोघांना मुंबई पोलिसांनी केली अटक केली. आणि जामिनावर त्यांची सुटकाही झाली.

  • Share this:

31 डिसेंबर : कमला मिल अग्नितांडव प्रकरणात दोघांना अटक केली. राकेश आणि आदित्य सिंघवी या दोघांना मुंबई पोलिसांनी केली अटक केली. आणि जामिनावर  त्यांची सुटकाही झाली. 'वन अबाव'चे मालक  हितेश आणि जिगरचे काका या आरोपींना पळून जाण्यास मदत केली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

मुंबईच्या कमला मिल परिसरातल्या, मोजोस आणि वन-अबव्ह रेस्टारंटला 28 डिसेंबरच्या रात्री आग लागली. या आगीत जळून खाक झालेल्या वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 304 कलमांतर्गंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.

या आगीत 14 जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. या दुर्घटनेनंतर कमला मिलमधल्या बेकायदा बांधकामांवर पालिकेचं लक्ष गेलंय.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 04:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading