खून,कारस्थान आणि पोलीस यात कशी अडकली गोपी बहू?

हिरे व्यापारी उदानीच्या खुनात संस्कारी गोपी बहूचं नाव आलंय. त्याचा धक्का तिच्या फॅन्सना बसलाय.

  • Share this:

टीव्हीवरची साधीसुधी गोपी बहू म्हणजे देवोलिनाला हिरे व्यापाऱ्याच्या खुनासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा तिच्या फॅन्सना धक्काच बसला.

मालिकेत संस्कार शिकवणारी ही सूनबाई खुनात अडकते, हा मोठाच धक्का होता. उदानी यांच्या हत्येचा कट सचिन पवारनं रचला. सचिन देवोलिनाचा बाॅयफ्रेंड आहे. उदानीनं देवोलिनाशी अनेकदा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता.

हिरे व्यापारी उदानी आणि सचिन बिझनेस पार्टनर होते. उदानी देवोलिनाला फोन करून धमकी द्यायचा. सचिनला ते पसंत नव्हतं.

हिरे व्यापारी उदानी लापता होता, तेव्हा पोलिसांनी त्याचा फोन तपासला. त्यात देवोलिनाला केलेल्या फोनचे रेकाॅर्ड सापडले.

देवोलिना स्टार प्लसच्या 'साथ निभाना साथिया'मधून लोकप्रिय झाली. त्यानंतर अँड टीव्हीवर लाल इश्कमध्ये ती होती. डान्स इंडिया डान्स 2सारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 02:32 PM IST

ताज्या बातम्या