तुर्भे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग

तुर्भे एमआयडीसीत केमिकल कंपनीला आग

तुर्भे एमआयडीसीत एका मोठ्या कंपनीला आग आगलीय. मेहता कोल्ड स्टोरेजच्या पाठीमागील कंपनीला ही आग लागलीय. हर्डीलिया केमिकल कंपनीत ही आग लागलीय. या कंपनीच्या शेजारीच इंडियन ऑईलचे प्लांट असल्याने आगीचा मोठा धोका संभवतोय.

  • Share this:

नवी मुंबई, 17 ऑक्टोबर : तुर्भे एमआयडीसीत एका मोठ्या कंपनीला आग आगलीय. मेहता कोल्ड स्टोरेजच्या पाठीमागील कंपनीला ही आग लागलीय. हर्डीलिया केमिकल कंपनीत ही आग लागलीय. या कंपनीच्या शेजारीच इंडियन ऑईलचे प्लांट असल्याने आगीचा मोठा धोका संभवतोय. या आगीच स्वरुप इतकं भयानक आहे की गोडाऊनमधील ड्रम हवेत उडून त्याचे स्फोट होत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.

आग वेळीच आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करताहेत. आजुबाजुचा परिसर रिकामा करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2017 11:52 AM IST

ताज्या बातम्या