मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

कळंबोली जवळ कंटेनरला झालेल्या अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे

  • Share this:

कळंबोली,13 सप्टेंबर:आज सकाळी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची बातमी समोर आली आहे. कळंबोली जवळ कंटेनरला झालेल्या अपघातामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे

कळंबोली जवळ झालेल्या अपघातामुळे बेलापूर ते कळंबोलीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे गेल्या दोन तासांपासून वाहनं अडकून आहेत.पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे.

First Published: Sep 13, 2017 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading