S M L

उद्या ठाण्यातलं तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त, हवामान खात्याचा इशारा

मुंबई आणि उपनगरे, ठाणे, पालघर जिल्ह्यात येत्या २४ तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईत रविवारी पारा 41च्या पुढे गेला होताच.

Sonali Deshpande | Updated On: Mar 27, 2018 12:09 PM IST

उद्या ठाण्यातलं तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त, हवामान खात्याचा इशारा

27 मार्च : कालपासून उष्णतेच्या झळा सोसणाऱ्या मुंबईकर आणि ठाणेकरांचा ताप वाढवणारी बातमी. कारण उद्या देखील ठाण्यातलं तापमान 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त असणार आहे, तसा  इशारा हवामान खात्यानं ठाणे महापालिकेला दिलाय. तसंच मुंबई आणि उपनगरे, ठाणे, पालघर जिल्ह्यात येत्या २४ तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा  देण्यात आलाय. मुंबईत रविवारी पारा 41च्या पुढे गेला होताच.

आजचं कमाल अपेक्षित तापमान

(अंश सेल्सिअस)

- मुंबई - 34

- महाबळेश्वर - 33

Loading...

- पुणे - 39

- नगर - 39

- कोल्हापूर - 39

- नाशिक - 39

- जळगाव - 42

- औरंगाबाद - 39

- नांदेड - 41

- सोलापूर - 41

- नागपूर - 41

- रत्नागिरी - 34

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2018 12:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close