उद्या मुंबईकरांचे होणार 'मेगा'हाल; मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक

उद्या मुंबईकरांचे होणार 'मेगा'हाल; मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक

रविवार हा तिन्ही मार्गावरील प्रवाशांसाठी मेगाहाल घेऊन येत असतो. उद्या मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • Share this:

24 फेब्रुवारी : रविवार हा तिन्ही मार्गावरील प्रवाशांसाठी मेगाहाल घेऊन येत असतो. उद्या मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजता हा ब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्री १२.३० ते पहाटे ४ पर्यंत वसई ते भाईंदरपर्यंत ब्लॉक आहे. एकच नजर टाकूया कुठे, कधी मेगाब्लॉक आहे.

रविवारी मुंबईकरांसाठी 'मेगा' हाल

- पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्री मेगाब्लॉक

- रात्री 12.30 ते पहाटे 4 पर्यंत वसई ते भाईंदरदरम्यान ब्लॉक

- मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

- कल्याण ते ठाणे अप स्लो मार्गावर ब्लॉक

- सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत ब्लॉक

- अप मार्गावर लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकात थांबणार

नाही

- हार्बर मार्गावर पनवेल ते मानखुर्द मेगाब्लॉक

- सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक

- ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे मेगाब्लॉक

- सकाळी 11 ते दुपारी 4.30 पर्यंत ब्लॉक

- या काळात रेल्वेसेवा खंडित

- पनवेल ते अंधेरी सेवाही बंद

First published: February 24, 2018, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading