लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल - या रेल्वे अपघातामुळे लोकल रेल्वेच्या वेळापत्रकातही मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे आज, शनिवारी मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण / कर्जत/ कसारा) रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तसेच प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मध्य रेल्वेने केले आहे. हेही वाचा - पतीने चुकून पत्नीच्या विक्रीची दिली ऑनलाईन जाहिरात; खरेदीदारांनी केली हद्द पार, पाहून खुश झाली महिलाDerailment Update pic.twitter.com/8OUKZreApE
— Central Railway (@Central_Railway) April 15, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Mumbai local, Train accident