मुंबईतील कांदिवली भागात हजारोंची गर्दी, 2 ट्रेन रद्द झाल्याने मजूर त्रस्त

उत्तर प्रदेशात जाणारी ट्रेन रद्द झाल्याने सामाज व कुटुंबासह आलेल्या मजुरांनी कांदिवली भागात मोठी गर्दी केली.

उत्तर प्रदेशात जाणारी ट्रेन रद्द झाल्याने सामाज व कुटुंबासह आलेल्या मजुरांनी कांदिवली भागात मोठी गर्दी केली.

  • Share this:
    मुंबई, 21 मे : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता पुन्हा 14 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याचे काम सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसात अनेकदा ट्रेन रद्द झाल्याच्या घटनांमुळे मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. काह
    First published: