मुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली

मुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली

मुंबईत नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 25 एप्रिल : मुंबईत नाणार बचाव समितीच्या पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्तांनी उधळवून लावली.

मुंबईत नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.  पद्मावत सिनेमाला विरोध करणारे अजयसिंग सेंगर यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र त्यांची ही परिषद वादग्रस्त ठरली.

सुरवातीलाच त्यांचा नाणार प्रकल्पाशी काय संबध असा प्रश्नं विचारल्यावर त्याचं उत्तर देता न आल्यामुळे अजयसिंग सेंगर गोंधळून गेले. त्याच वेळी नाणार प्रकल्पग्रस्तांनी पत्रकार परिषदेत धडक देऊन घोषणाबाजी केली. त्यांच्या आक्रमक विरोधामुळे पत्रकार परीषदेत मोठा गोंधळ होऊन ती उधळली गेली.

First published: April 25, 2018, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading