• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा
  • VIDEO : धावत्या लोकलमधून चोरानं हिसकावला मोबाईल, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 08:01 AM IST | Updated On: Oct 15, 2019 08:01 AM IST

    ठाणे, 15 ऑक्टोबर: मुंब्रा स्थानकात धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हे चोर लोकल येताना आणि निघताना दरवाजातील प्रवाशांचे मोबाईल घेऊन पळून जायचे. चोर मोबाईल घेऊन पळताना त्याच्या पाठोपाठ प्रवासीही उतरला आणि त्यानं चोरट्याचा पाठलाग केला. दरम्य़ान प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पोलिसांनीही पाठलाग करत तातडीनं ह्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading