Home /News /mumbai /

VIDEO : महिलेसोबत गैरवर्तन, मनसैनिकांनी भररस्त्यात केली मारहाण

VIDEO : महिलेसोबत गैरवर्तन, मनसैनिकांनी भररस्त्यात केली मारहाण

<strong>मुंबई, 14 फेब्रुवारी :</strong> महिला प्रवाशासोबत गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला मनसेनं चांगलाच धडा शिकवला आहे. ही महिला टॅक्सीनं वांद्रे स्टेशन इथं पोहोचल्यानंतर ड्रायव्हर ज्यादा भाडं मागू लागला. महिलेनं नकार दिल्यानंतर चालकानं महिलेशी गैरवर्तणूक केली. या घटनेची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी चालकाला पकडून बेदम मारहाण केली. मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना असाच धडा शिकवू असा इशारा मनसेनं दिला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 14 फेब्रुवारी : महिला प्रवाशासोबत गैरवर्तणूक करणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरला मनसेनं चांगलाच धडा शिकवला आहे. ही महिला टॅक्सीनं वांद्रे स्टेशन इथं पोहोचल्यानंतर ड्रायव्हर ज्यादा भाडं मागू लागला. महिलेनं नकार दिल्यानंतर चालकानं महिलेशी गैरवर्तणूक केली. या घटनेची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी चालकाला पकडून बेदम मारहाण केली. मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना असाच धडा शिकवू असा इशारा मनसेनं दिला आहे.
    First published:

    Tags: Mumbai, Taxi

    पुढील बातम्या