मुंबई, 10 जून : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संघाच्या कार्यशैलीचं कौतुक केलं होतं. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ' चांगल्या कामाबद्दल कौतुक करणे काही गैर नाही. संघाच्या कामापेक्षा पवारांची चिकाटीही जास्त आहे आणि ते तसं काम करतात, अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. तसंच दुष्काळ तुमचा हे सरकारनं म्हणणं हे सरकारची वृत्ती दाखवते असा टोलाही त्यांनी लगावयला.