• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग? ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय
  • VIDEO : काय असेल डान्स बारचे टायमिंग? ऐका, कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय

    News18 Lokmat | Published On: Jan 17, 2019 12:48 PM IST | Updated On: Jan 17, 2019 12:48 PM IST

    मुंबई, 17 जानेवारी : मुंबईसह इतर शहरात डान्सबारमधली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. डान्स बारवर घालण्यात आलेल्या अटी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. कोर्टाने आपला निर्णय देताना राज्य सरकारने सुचवलेल्या काही अटी कायम ठेवल्या आहेत, तर काही अटींमध्ये बदल केला आहे. डान्स बार संध्याकाळी 6.30 ते 11.30 पर्यंत सुरू राहणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading