S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • धावत्या लोकलमध्ये तरुणांकडून जीवघेणे स्टंट, VIDEO व्हायरल
  • धावत्या लोकलमध्ये तरुणांकडून जीवघेणे स्टंट, VIDEO व्हायरल

    Published On: Apr 21, 2019 08:39 AM IST | Updated On: Apr 21, 2019 08:39 AM IST

    मुंबई, 21 एप्रिल : मुंबईच्या लोकलमध्ये जीवघेणे स्टंट केल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. अशीच काहीसी घटना सांताक्रुझ स्थानकावर घडली आहे. चर्चगेटवरून बोरिवलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये काही स्टंटबाज तरूण माकडेचाळे करत होते. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close