S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • स्टार जातीच्या ५२३ कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई
  • स्टार जातीच्या ५२३ कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई

    Published On: Sep 8, 2018 04:14 PM IST | Updated On: Sep 8, 2018 04:14 PM IST

    अतिशय दुर्मिळ अशा स्टार जातीच्या ५२३ कासवांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई करुन कासवं जप्त करण्यात आली आहेत. फेंगशुई आणि अंधश्रद्धेमुळे घरात किंवा कामाच्या ठिकाणी स्टार जातीची कासवं पाळली जातात. मात्र ही कासवं पाळमं कायद्यानं गुन्हा आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये कासवांची डिलिव्हरी केली जाणार होती. वनविभागाची कासव तस्करीची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close