करून दाखवलं ना भाऊ...! 10वीत 55 टक्क्यांनी पास झालेल्या विद्यार्थ्याची चमकोगिरी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2017 02:42 PM IST

करून दाखवलं ना भाऊ...! 10वीत 55 टक्क्यांनी पास झालेल्या विद्यार्थ्याची चमकोगिरी

14 जून : दहावीचा काल निकाल लागला, त्यात अनेकांना 100 टक्के गुण मिळाले, अनेकांनी ९५ टक्के मार्क मिळाले. सगळ्यांनी गुणवंतांचं कौतुक केलं. पण एक पठ्ठ्या असा सुद्धा आहे ज्याच्या पास होण्याची खात्री नव्हती पण तो पास होऊन 55 टक्के मिळाले आहेत. त्यानं याचं मुंबईतल्या प्रभादेवीत चक्क त्याचं बॅनरच लावलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...