मुंबई विमानतळावर स्पाईस जेटचं विमान घसरलं

मुंबई विमानतळावर स्पाईस जेटचं विमान घसरलं

स्पाईस जेट कंपनीचं वाराणसी-मुंबई हे विमान आहे.

  • Share this:

18 सप्टेंबर : मुंबई विमानतळावर विमान धावपट्टीवर घसरल्याची घटना घडलीये. स्पाईस जेटचं हे विमान होतं. या दुर्घटनेत सगळे प्रवाशी सुखरूप आहे.

स्पाईस जेट कंपनीचं  वाराणसी-मुंबई विमान मुंबई विमानतळावर दाखल झालं. लँडिंगच्या वेळी धावपट्टी क्रमांक 27 वर हे विमान अचानक घसरलं. मिळालेल्या माहितीनुसार या विमानाची चाक चिखलात रुतरलीये. या दुर्घटनेत सर्व प्रवाशी सुखरूप असून त्यांना विमानातून  उतरवण्यात आलंय. मात्र, नेमका हा अपघात का घटला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

First published: September 19, 2017, 10:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading