• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : चोरट्यांच्या दगडफेकीत प्रवाशावर डोळा गमावण्याची वेळ!
  • SPECIAL REPORT : चोरट्यांच्या दगडफेकीत प्रवाशावर डोळा गमावण्याची वेळ!

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 11:22 PM IST | Updated On: Mar 5, 2019 11:25 PM IST

    अजित मांढरे, 05 मार्च : लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणं एका प्रवाशाला चांगलचं महागात पडलं आहे. मोबाईल चोरट्यांनी केलेला दगडफेकीमुळं कळव्यात राहणाऱ्या प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर जखम झाली. मुंब्रा पारसिक बोगदा परिसरात धावत्या लोकलवर दगड भिरकावण्याच्या प्रकाराप्रमाणेच मुंबईच्या कुर्ला-विद्याविहार स्टेशन दरम्यान अज्ञाताने दगड भिरकावल्याने ठाण्यातील इरफान लतीफ पावसकर हे शिकार झाले. त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून ठाण्याच्या रुग्णालयात त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. खरं तर मुंबईत ही नित्याचीच बाब झाली असून रेल्वे पोलीस सुस्त, चोरटे मस्त अशीचं अवस्था निर्माण झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी