• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नेस वाडियांनी जपानमध्ये असं काय केलं, ज्यामुळे होऊ शकतो तुरुंगवास?
  • SPECIAL REPORT : नेस वाडियांनी जपानमध्ये असं काय केलं, ज्यामुळे होऊ शकतो तुरुंगवास?

    News18 Lokmat | Published On: Apr 30, 2019 08:16 PM IST | Updated On: Apr 30, 2019 08:16 PM IST

    मुंबई, 30 एप्रिल : आपल्या हायफंडू लाईफस्टाईलमुळे कायम चर्चेत असलेला नेस वाडिया पुन्हा एकदा माध्यमांच्या रडारवर आला. अंमली पदार्थ बाळगल्यानं नेस वाडियाला जपानच्या सपोरो कोर्टानं 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, ही शिक्षा 5 वर्षांसाठी प्रलंबित स्वरुपाची असल्यानं नेस वाडियानं पुढच्या 5 वर्षात कोणताही गुन्हा केल्यास त्याला तुरुंगात धाडलं जाईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading