• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच, मुंबईतील काँग्रेसचा मोठा नेता लागला गळाला?
  • SPECIAL REPORT : भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच, मुंबईतील काँग्रेसचा मोठा नेता लागला गळाला?

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 11:20 PM IST | Updated On: Jun 1, 2019 11:20 PM IST

    मुंबई, 01 जून : भाजपातलं इन्कमिंग थांबायचं काही केल्या नाव घेत नाही. आधी राधाकृष्ण विखे पाटील, नंतर जयकुमार गोरे आणि आता कृपाशंकर सिंह यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी