Recycle4Life : प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी रिलायन्स फाऊंडेशन नवा उपक्रम

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी संपूर्ण भारतभर नवा उपक्रम सुरू केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2019 01:17 PM IST

Recycle4Life : प्लास्टिक बाटल्यांच्या पुनर्वापरासाठी रिलायन्स फाऊंडेशन नवा उपक्रम

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी संपूर्ण भारतभर नवा उपक्रम सुरू केला आहे.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी संपूर्ण भारतभर नवा उपक्रम सुरू केला आहे.

रिलायन्स फाऊंडेशननं पीईटी बाटल्या गोळा करण्याच्या मोहिम हाती घेतली असून हा स्वच्छता ही सेवा या राष्ट्रीय मोहिमेचा भाग आहे

या मोहिमेचं नाव रिसायकल फॉर लाइफ असं असून यातील प्लास्टिक बॉटल्सचं रिसायकलिंग केलं जाणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या कर्मचार्‍यांनी आणि कंपनीच्या गट कंपन्यां, विक्रेते व भागीदारांनी मिळून देशभरात 78 टन बाटल्या गोळा केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 01:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...