धावत्या लोकलमधून निसटलेली चिमुकली थोडक्यात बचावली

धावत्या लोकलमधून आईच्या हातातून चिमुकली निसटली, मात्र महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रसनागावधान दाखहून चमूकली चे प्राण वाचवले.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 13, 2018 04:41 PM IST

धावत्या लोकलमधून निसटलेली चिमुकली थोडक्यात बचावली

13 मे : धावत्या लोकलमधून आईच्या हातातून चिमुकली निसटली, मात्र महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रसनागावधान दाखहून चमूकली चे प्राण वाचवले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास महालक्ष्मी स्थानकावर घडली.

भिवंडीतील मोहम्मद दिलशन आपल्या कुटुंबासोबत हाजी अली येथे आले होते. हाजीअली दर्शनीवरुन परताना ही घटना घडली आहे. घटना घडताच त्याठिकाणी तैनात असलेल्या सचिन पोळ या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने चिमुकलीकडे धाव घेतली चिमुकली चे प्राण वाचवले. ही सगळा प्रकार सीसीटीव्हीत काद झाला आहे.

पण वारंवार सुचना देऊनही धावत्या लोकलमध्ये दरवाजाच्या जवळ उभं राहण्याच्या घटना काही केल्या थांबत नाही आहेत. एखाद्या चिमुकलीला घेऊन दरवाताज उभं राहण्याचं धाडस करू नका इतकच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 13, 2018 04:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close