• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसेना राष्ट्रवादीत तुफान राडा; शेकडो कार्यकर्ते भिडले, गाड्यांची तोडफोड
  • VIDEO : शिवसेना राष्ट्रवादीत तुफान राडा; शेकडो कार्यकर्ते भिडले, गाड्यांची तोडफोड

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 01:43 PM IST | Updated On: Mar 1, 2019 01:45 PM IST

    नवी मुंबई, 1 मार्च : नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक आणि शिवसेना नगरसेवक एम के मढवी एकमेकांना भेडले आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून हा वाद झाला आहे. या इमारतीच्या कामाचं श्रेय घेण्यावरून या दोन पक्षांमध्ये वाद झाला. यावेळी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. पोलीस याप्रकरणी आता कारवाई करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी