• होम
  • व्हिडिओ
  • मुंबई सेंट्रल स्टेशनवर शाळेतल्या मुलींचा विनयभंग, किळसवाणा VIDEO आला समोर
  • मुंबई सेंट्रल स्टेशनवर शाळेतल्या मुलींचा विनयभंग, किळसवाणा VIDEO आला समोर

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2018 08:45 AM IST | Updated On: Oct 17, 2018 08:48 AM IST

    मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पुलावर शाळेतल्या मुलींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. काल दुपारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या पुलावर दोन शाळकरी मुली बोलत उभ्या होत्या. त्यावेळी एक व्यक्ती दोन्ही हातात पिशव्या घेऊन पुलावर आला. त्यांनी या लहान मुली उभ्या असल्याचं बघितलं. हातातलं सामान बाजूला ठेवलं आणि पुढे येऊन यातल्या एका मुलीला पाठीमागून घाणेरड्या प्रकारे स्पर्श केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळं मुलगी भांबावली. या मुलीला हात लावून, पुन्हा आपलं सामान घेऊन हा व्यक्ती निर्लज्जासारखा तिथून निघून गेला. दरम्यान लिंगपिसाटाचा हा सगळा किळसवाणा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading