S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: रामनवमीच्या कार्यक्रमात राऊत म्हणतात; 'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'
  • VIDEO: रामनवमीच्या कार्यक्रमात राऊत म्हणतात; 'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'

    Published On: Apr 14, 2019 11:10 PM IST | Updated On: Apr 14, 2019 11:12 PM IST

    मुंबई, 14 एप्रिल : रामनवमीनिमित्त प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. 'भाड में गया कानून और भाड में गई आचारसंहिता' असं संजय राऊत म्हणाले आहेत. कानून आमच्यासाठी बनवण्यात आला नाही. आम्ही हवा तेव्हा तो बदलू असंही संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close