• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रचाराचा असाही फंडा, मॉर्निंग वॉकला जात निरुपमांनी साधला मुंबईकरांशी संवाद
  • VIDEO : प्रचाराचा असाही फंडा, मॉर्निंग वॉकला जात निरुपमांनी साधला मुंबईकरांशी संवाद

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 02:40 PM IST | Updated On: Apr 21, 2019 02:43 PM IST

    अक्षय कुडकेलवार, मुंबई, 21 एप्रिल : उत्तर पश्चिम मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी मॉर्निंग वॉकदरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केला. आज रविवार असल्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्या जास्त असते. यामुळे संजय निरुपम यांनी आज मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर भेट देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार अशोक जाधव सुद्धा उपस्थित होते. मतदानाची तारीख जवळ आल्याने सकाळपासून रात्री उशीरापर्यंत नाना तर्‍हेने प्रचार करण्याचा उमेदवार प्रयत्न करत आहेत, असं चित्र आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading