News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या सचिनला बाळासाहेबांच्या सभांबद्दल काय वाटतं?
  • VIDEO: क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या सचिनला बाळासाहेबांच्या सभांबद्दल काय वाटतं?

    News18 Lokmat | Published On: Dec 22, 2018 10:13 AM IST | Updated On: Dec 22, 2018 10:23 AM IST

    मुंबई, 22 डिसेंबर : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाळासाहेबांबद्दल काय वाटतंय? त्याच्या मनात बाळासाहेबांच्या काय आठवणी आहेत, याची उत्सुकता अनेकांना असते. आता खुद्द सचिनेच बाळासाहेबांच्या सभांबाबतच्या त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी