• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लाडक्या आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिनला अश्रू अनावर
  • VIDEO: लाडक्या आचरेकर सरांना अखेरचा निरोप देताना सचिनला अश्रू अनावर

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 11:02 AM IST | Updated On: Jan 3, 2019 12:54 PM IST

    मुंबई, 03 जानेवारी : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक महान क्रिकेटपटूंना घडवणारा द्रोणाचार्य काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांचं मुंबईत निधन झालं. क्रिकेट क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आचरेकर सरांना निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. वयाच्या 87 व्या वर्षी वृद्धापकाळामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते अत्यवस्थ होते. त्यांच्या जाण्यानं क्रिकेट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading