VIDEO : RPFची दादागिरी, शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की

VIDEO : RPFची दादागिरी, शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की

RPFची दादागिरी शुट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : RPFची दादागिरी शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या एसी लोकलची कुलींग होत नसल्यानं आज संतप्त प्रवाशांनी अंधेरी स्थानकात एसी लोकल अडवली रेल्वेच्या कारभाराचा निशेष केला.

पण या प्रकाराची व्हिडिओ शूट करताना न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांना आरपीएफनं धक्काबुक्की केली आहे आणि शिवीगाळही केली. दरम्यान, त्यांना ताब्यातही घेण्यात आलं.

हेही वाचा...

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात शिवनेरी बस दुभाजकाला धडकून झाली पलटी !

लोक व्हिडिओ काढत बसले म्हणून ट्रेनखाली तुटलेला पाय स्वत:च उचलून प्लॅटफॉर्मवर चढला !

आरपीएफच्या या दादागिरीमुळे कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता प्रवाश्यांकडूनदेखील करण्यात आली आहे.

दरम्यान, 10 मिनिटं अडवून धरलेली ही लोकल सोडण्यात आली पण त्यामुळे बाकी रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे.

हेही वाचा...

VIDEO : डॉक्टराची क्रूरता ; 9 परदेशी कुत्रे भुकेपोटी आपलीच खात होते विष्ठा !

VIDEO : तरुणीचे कारवरील नियंत्रण सुटले, पाच जणांना उडवले

VIDEO : गोंदियात किडनी चोराच्या संशयावरुन भिकाऱ्याचा घेतला जीव

First published: June 22, 2018, 9:26 AM IST

ताज्या बातम्या