S M L

मुंबईत पेट्रोल गेलं ८६ रुपये २४ पैशांवर, तर डिझेलही १५ पैशांनी महागलं

पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग १६व्या दिवशी वाढलेत. पेट्रोल १६ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी महागलंय.

Sonali Deshpande | Updated On: May 29, 2018 10:46 AM IST

मुंबईत पेट्रोल गेलं ८६ रुपये २४ पैशांवर, तर डिझेलही १५ पैशांनी महागलं

मुंबई, 29 मे : ई मुंबईत आज पेट्रोलचा दर आहे ८६ रुपये २४ पैसे, तर डिझेलसाठी मुंबईत ७३ रुपये ७९ पैसे मोजावे लागणार आहेत.

इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी दीर्घकालीन योजना आखत आहोत, असं केंद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात येतंय. पण प्रत्यक्षात मात्र इंधनाचे दर दररोज वाढतायेत.

राज्यांतल्या प्रमुख शहरांमधले दर

पुणे

पेट्रोल – ८६. ०३ रुपये

Loading...

डिझेल – ७२. ४७ रुपये

नागपूर

पेट्रोल – ८६. ७२ रुपये

डिझेल – ७४. ३२ रुपये

औरंगाबाद

पेट्रोल – ८७. २२ रुपये

डिझेल – ७४. ७८ रुपये

नाशिक

पेट्रोल – ८६. ५७ रुपये

डिझेल – ७२. ९९ रुपये

ठाणे

पेट्रोल – ८६. ३२ रुपये

डिझेल – ७३. ८७ रुपये

कोल्हापूर

पेट्रोल ८६. ३८ रुपये

डिझेल – ७२. ८३ रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2018 10:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close