S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गुढीपाडव्याच्या आर्चीनं दिल्या 'अशा' शुभेच्छा
  • VIDEO: गुढीपाडव्याच्या आर्चीनं दिल्या 'अशा' शुभेच्छा

    Published On: Apr 6, 2019 03:33 PM IST | Updated On: Apr 6, 2019 03:55 PM IST

    दादर, 6 एप्रिल : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचं स्वगत करण्यासाठी दादरमध्ये निघालेल्या शोभायात्रेत सैराट फेम रिंकू राजगुरू आणि 'कागर' या मराठी चित्रपटाचा अभिनेता शुभंकर तावडे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 'खूप दिवसानंतर यानिमित्ताने सगळ्यांची भेट झाली म्हणून छान वाटतंय, ' असं रिंकू म्हणाली. तर 'दादरमध्येच मी लहानपण घालवलं असल्यामुळे हे माझंच घर आहे,' असं शुभंकर म्हणाला. ''माझं स्वप्न माझ्याच घरात पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे'', असंही तो म्हणाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close