• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दादरच्या शोभायात्रेत अवतरली आर्ची; चाहतेही सैराट
  • VIDEO: दादरच्या शोभायात्रेत अवतरली आर्ची; चाहतेही सैराट

    News18 Lokmat | Published On: Apr 6, 2019 10:17 AM IST | Updated On: Apr 6, 2019 12:09 PM IST

    दादर, 6 एप्रिल : गुढी पाडव्यानिमित्त नव वर्षाचं स्वगत करण्यासाठी दादरच्या शोभायात्रेत मराठी चित्रपट अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने मराठमोळी एन्ट्री केली. तिच्या आगमनामुळे एक वेगळाच उत्साह नागरिकांमध्ये संचारला असून, चाहते सैराट झाले आहेत. यावेळी 'कागर' या चित्रपटाच्या अभिनेत्यानेही तिच्यासोबत एन्ट्री केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी