मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'एल्गार मोर्चात रिपाईं सहभागी होणार नाही', रामदास आठवलेंची माहिती

'एल्गार मोर्चात रिपाईं सहभागी होणार नाही', रामदास आठवलेंची माहिती

मुंबईत आज भारतीय बहुजन पक्षाचा एल्गार मोर्चा निघणार असून या मोर्चात रिपब्लिकन पक्ष सामील होणार नसल्याचं रामदास आठवले यांनी जाहीर केलं आहे.

    26 मार्च : मुंबईत आज भारतीय बहुजन पक्षाचा एल्गार मोर्चा निघणार असून या मोरच्यात रिपब्लिकन पक्ष सामील होणार नसल्याचं रामदास आठवले यांनी जाहीर केलं आहे. एल्गार मोर्चाला शुभेच्छा आहेत मात्र पाठिंबा नाही. असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

    मी मंत्री झाल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना आवडत नसेल तरी पण आमच्यात मतभेद नसल्याचं आठवले यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर आम्ही समाज म्हणून एकच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

    भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी. कायद्या पेक्षा कोणी मोठा नसल्याचंही आठवले यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिवसेनेने भाजपसोबत राहावे हा प्रस्ताव घेऊन मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आण्णा हजारेंच्या मागण्या रास्त आहेत. त्याबाबत सरकार सकरात्मक असल्याचे आठवले यांनी सांगितले आहे.

    First published:

    Tags: Bhima koregan voilence, Elgar morcha, Prakash ambedkar, Republican party, Sambhaji, Will not participate