• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सेना-भाजपसाठी मुख्यमंत्रीपद 'मुंगेरीलाल के हसीन सपने'
  • VIDEO: सेना-भाजपसाठी मुख्यमंत्रीपद 'मुंगेरीलाल के हसीन सपने'

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 03:43 PM IST | Updated On: Feb 20, 2019 03:58 PM IST

    मुंबई, 20 फेब्रुवारी : 'शिवसेना भाजपची सत्ताच येणार नाही मग मुख्यमंत्री पदावरून भांडण कशासाठी' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेना-भाजपसाठी 'मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत' असा टोला ही मलिक यांनी लागवला. भाजप-सेनेमध्ये युती झाली पण मुख्यमंत्री कोण होणार यावर दोघांमध्ये खडाजंगी सुरू आहे. त्यावर नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी