• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'साहेबांनी मला सांगितलं की रणजितराव तुम्ही बिनधास्त राहा'
  • VIDEO : 'साहेबांनी मला सांगितलं की रणजितराव तुम्ही बिनधास्त राहा'

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 02:51 PM IST | Updated On: Mar 20, 2019 02:51 PM IST

    मुंबई, 20 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी रणजितसिंह मोहिते पाटील मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, 'साहेबांनी मला दोन-तीन दिवसांपूर्वीच सांगितलं की रणजितराव तुम्ही बिनधास्त राहा, मी तुमच्या सोबत आहे.' दरम्यान, रणजितसिंह यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला माढ्यात मोठा धक्का बसेल, असं बोललं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी