राज ठाकरेंकडून लतादीदींना वाढदिवसाची भेट, फेसबुक पेजवर काढलं चित्र

राज ठाकरेंकडून लतादीदींना वाढदिवसाची भेट, फेसबुक पेजवर काढलं चित्र

सोबत 'आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस!' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : आज लता मंगेशकरांचा 88वा वाढदिवस. सगळीकडूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या खास शैलीत लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी खास लतादीदींसाठी शुभेच्छाचित्र काढले आहे. सोबत 'आज आपल्या सरस्वतीचा वाढदिवस!' अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेक राजकारणी, कलाकार यांच्यासाठी लतादीदी दैवत आहेत. आणि त्यांच्या वाढदिवसाला वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सलाम केला जातो.

First published: September 28, 2017, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading