राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावरुन राज ठाकरे यांनी ५० मिनिटं हिंदीतून भाषण केलं. त्यांचं भाषण झाल्यानंतर राज ठाकरे यांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं.

News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2018 08:48 PM IST

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

मुंबईतील कांदिवली इथं उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी उत्तरभारतीयांना चार खडेबोल सुनावले.

 महाराष्ट्रामध्ये जे काही गुन्हे होत आहे त्याचा तपास हा उत्तरप्रदेश, बिहार, आसाम आणि बांग्लादेशच्या सीमेवर तपास सुरू आहे, इथं गुन्हे करायचे आणि तिथे पळून जायचं. हे इथं मुळीच खपवून घेतलं जाणार नाही

तुम्ही इतर राज्यात जातात, मार खातात, संघर्ष करतात तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही ? तुम्ही तुमच्या सत्ताधाऱ्यांना जाब का विचारत नाही

Loading...

मला संघर्ष करायचा नाही पण जर अशीच परिस्थिती राहणार असेल तर प्रत्येक राज्यात संघर्ष होईल. संघर्ष करायचा नाही हे तुम्ही तुमच्या माणसांना समजून सांगा जर नाही समजलं तर आम्ही आहोत.

मी तुमचे विचार समजू शकतो, तुमच्या अडचणी समजू शकतो, पण इथं महाराष्ट्रातील अनेक युवकांना रोजगार नाही. इथल्या तरुणांना पहिला रोजगार मिळाला पाहिजे. त्यानंतर जे उरतील त्या संधी तुम्ही घेऊ शकता.

फेरीवाल्यांना जेव्हा आम्ही मारहाण केली तेव्हा उत्तरभारतीय नेत्यांनी जी भाषा वापरली त्यातून संघर्ष झाला. मुळात तुमच्या काही नेत्यांनी आग लावली तेव्हा हे प्रकरण तापलं

जेव्हा उत्तरभारतातून रेल्वे भरतीसाठी मुलं आली त्यांना आम्ही प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी जसे उत्तर दिले त्यामुळे संघर्ष पेटला जर आमचे मराठी मुलं उत्तरप्रदेशमध्ये आली त्यांनी अशी भाषा वापरली तर तुम्ही काय करणार ?

काही दिवसांपूर्वी गुजरातमधूनही उत्तरभारतीयांना काढण्यात आलं होतं पण कुणी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले नाही.

उत्तरप्रदेश आणि बिहार सरकारच्या अपयशामुळे बेरोजगार वाढला. उद्या जर उत्तरप्रदेशमध्ये उद्योग गेले तेव्हा तिथे उत्तरभारतीय तरुणांना पहिली संधी मिळाली पाहिजे

 ज्या राज्यात जातात तिथली संस्कृती, भाषा आणि माणसाचा आदर करणे पहिले शिका

या कार्यक्रमात एका दिव्यांग मुलीने राज ठाकरे यांच्या व्यंगचित्र रेखाटलेली फ्रेम भेट दिली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2018 08:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...