• होम
 • व्हिडिओ
 • VIDEO: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल, या घडामोडीबद्दल ठाकरे बंधूंच्या मामांना काय वाटतं?
 • VIDEO: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल, या घडामोडीबद्दल ठाकरे बंधूंच्या मामांना काय वाटतं?

  News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 05:55 PM IST | Updated On: Jan 5, 2019 05:55 PM IST

  मुंबई, 5 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असणाऱ्या मातोश्रीवर गेले आहेत. मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचीत आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले आहेत. तसंच राज ठाकरे हे लवकरच राहुल गांधींची दिल्लीत भेट घेऊन त्यांना अमित यांच्या लग्नाची पत्रिका देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पंतप्रधान मोदींची भेट टाळून राज ठाकरे हे राजकीय संदेश देण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

  ताज्या बातम्या

  और भी

  फोटो गॅलरी