• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अमितच्या लग्नात हायप्रोफाईल पाहुण्यांचा मराठमोळा लुक
  • VIDEO: अमितच्या लग्नात हायप्रोफाईल पाहुण्यांचा मराठमोळा लुक

    News18 Lokmat | Published On: Jan 27, 2019 04:58 PM IST | Updated On: Jan 27, 2019 05:01 PM IST

    मुंबई, 27 जानेवारी : आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे लग्नबंधनात अडकलेत. मुंबईतील लोअर परळ भागातील 'सेंट रेजिस'मध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाला राजकारण, उद्योग, बॉलिवुड तसेच मराठी चित्रपट श्रुष्टीतील हायप्रोफाईल पाहुण्यांसह इतर विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी