• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीचा राजकीय अर्थ काढावा? विश्लेषक म्हणतात...
  • VIDEO : राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीचा राजकीय अर्थ काढावा? विश्लेषक म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 06:31 PM IST | Updated On: Jan 5, 2019 06:37 PM IST

    मुंबई, 5 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवास्थान असणाऱ्या मातोश्रीवर गेले. मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले. त्यानंतर अनेकांकडून पुन्हा राज-उद्धव एकत्र येणार का, अशी चर्चा रंगू लागली. पण या मुलाखतीचा राजकीय अर्थ काढू नये, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. कारण राज हे कौटुंबिक कारणासाठी मातोश्रीवर गेले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी