• होम
  • व्हिडिओ
  • मनसे महाआघाडीत येणार? काय म्हणत आहेत राजकीय विश्लेषक? पाहा VIDEO
  • मनसे महाआघाडीत येणार? काय म्हणत आहेत राजकीय विश्लेषक? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 6, 2019 12:45 PM IST | Updated On: Jan 6, 2019 12:46 PM IST

    मुंबई, 6 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. ही भेट राजकीयच असल्याची सूत्रांची माहिती आहे. ईशान्य मुंबई या लोकसभा जागेसाठी राज ठाकरे आग्रही असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत सामावून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या वाट्याच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात. याबाबत राजकीय विश्लेषकांनीही आपले अंदाज बांधले आहेत. त्यांच्या मते, मनसे महाआघाडीत येण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी