MS Dhoni New Look : माही इज बॅक! लष्करातून परतल्यानंतर धोनीचा कडक लुक

लष्करातून परतल्यानंतर धोनीची नव्या लुकची सोशल मीडियावर चर्चा.

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 03:00 PM IST

MS Dhoni New Look : माही इज बॅक! लष्करातून परतल्यानंतर धोनीचा कडक लुक

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी काश्मीरमध्ये लष्करातील ट्रेनिंग पूर्ण करत घरी परतला आहे.

दरम्यान ट्रेनिंगनंतर धोनीच्या नव्या लुकची चर्चा वाढली आहे. धोनीनं ट्रेनिंगवरून आल्यानंतर लगेचच ट्रेंडिंग हेअरकट करून घेतला.

15 ऑगस्टपर्यंत काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेत असलेला धोनी सध्या शूटमध्ये व्यस्त आहे. या शूट दरम्यान धोनीचा नवा लुक समोर आला आहे.

धोनीची हेअरस्टायलिस्ट सपना मोती भवनानी धोनीचे हे फोटो शेअर केले आहेत. धोनीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धोनी नेहमीच आपल्या लुकमध्ये नवनवीन बदल करत असतो. त्याच्या हेअरस्टाईलचे अनेक चाहते आहेत.

Loading...

आयपीएल 2018मध्ये धोनीनं केलेला हा नवा लुक चांगलाच गाजला.

वर्ल्ड कप 2019मध्ये भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी, त्याचा लुक मात्र चांगलाच चर्चेत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...