लहान मुलांच्या संरक्षणासाठी चिराग अॅप लाँच

लहान मुलांच्या संरक्षणासाठी चिराग अॅप लाँच

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचं सशक्तीकरण करण्याच्या हेतूने चिराग अॅप लाँच करण्यात आलं. लहान मुलांचे हक्क, अत्याचार विरोध याबाबतचे कायदे या अॅप्लिकेशनवर उपलब्ध असतील.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 07 जून : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत चिराग अॅपचं उद्घाटन आज झालं. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचं सशक्तीकरण करण्याच्या हेतूने चिराग अॅप लाँच करण्यात आलं. लहान मुलांचे हक्क, अत्याचार विरोध याबाबतचे कायदे या अॅप्लिकेशनवर उपलब्ध असतील.

लहान मुलांच्या अत्याचाराबाबत तक्रार देण्यासाठी नंबर संपर्क पत्ता याची माहिती या अॅप्लिकेशनवर असेल. अॅपचा लाभ जास्तीत जास्त करत बालकांचे हक्क कायम राहण्यासाठी प्रयत्न करावे असे बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आवाहन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2017 03:28 PM IST

ताज्या बातम्या