• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सरकारमध्ये मतभेद, नाराज होऊन पंकजा मुंडे बैठकीतून बाहेर
  • VIDEO : सरकारमध्ये मतभेद, नाराज होऊन पंकजा मुंडे बैठकीतून बाहेर

    News18 Lokmat | Published On: Nov 29, 2018 11:25 AM IST | Updated On: Nov 29, 2018 11:44 AM IST

    मुंबई, 29 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ बैठकीतून पंकजा मुंडे नाराज होऊन बाहेर पडल्या आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्या नसतानाही आपलं मत मांडण्यासाठी पंकजा मुंंडे या बैठकीत गेल्याची माहिती आहे. या बैठकीत ओबीसींच्या मुद्द्यावरून मतभेद झाले असण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजता विधीमंडळात आरक्षणाचा एटीआर आणि विधेयक मांडण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर गिरीश महाजनांनी ही माहिती दिली आहे. 12 वाजता कृती अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार आहे. या अहवालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close