Elec-widget

नवी मुंबईतील दुकानात पाकिस्तानी मसाले, मनसेसैनिकांनी केली होळी!

दुकानाबाहेर सर्व मसाल्याचे प्रोडक्ट जाळून मनसेने पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • Share this:

जम्मू -काश्मिरमधील पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहे. आज नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी वस्तूंची होळी केली.

  नवी मुंबईतील सानपाडा येथे एका दुकानात पाकिस्तानी मसाल्यांची विक्री करण्यात येत होती.

  ही बाब मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांनी या दुकानात जाऊन पाहणी केली.  मिटवाले असे सानपाडा येथील दुकानाचे नाव असून, पाकिस्तानमधील कराची येथील शान नावाच्या कंपनीचे हे मसाले आहेत.

Loading...

  दुकानाबाहेर सर्व मसाल्याचे प्रोडक्ट जाळून मनसेने पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हे सर्व पाकिस्तानी मसाले जाळत मनसेनं  पाकिस्तानी वस्तूंचा निषेध केला.

दुकानाबाहेर सर्व मसाल्याचे प्रोडक्ट जाळून मनसेने पाकविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 हे सर्व पाकिस्तानी मसाले जाळत मनसेनं पाकिस्तानी वस्तूंचा निषेध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com