'बुक माय शो' ला मनसेचा दणका, दिला मराठीचा पर्याय

'बुक माय शो' ला मनसेचा दणका, दिला मराठीचा पर्याय

मनविसे मुंबई विद्यापीठ चिटणीस श्री साई हरिश्चंद्र आदमाने यांनी मनसे नेते मा. श्री बाळा नांदगावकर साहेब , विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री आदित्य राजन दादा शिरोडकर साहेब , मा.श्री दत्तात्रय ( भाई ) बेळणेकर आणि भायखळा विधान सभा विभागध्यक्ष मा.श्री संजय (भाई ) नाईक साहेब यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या सह बुक माय शो च्या प्रशासनाला निवेदन दिलं होतं. तसंच त्यांना २४ तासांचा अवधीही देण्यात आला होता. परंतु अॅपच्या प्रशासनाच्या वतीने ३० दिवसांचा अवधी मागून घेण्यात आला

  • Share this:

मुंबई,27 ऑक्टोबर:  मोबाईल  अॅप आणि वेबसाईटमध्ये मराठी भाषा वगळता इतर अनेक भाषा समाविष्ट होत्या. परंतु या अॅप आणि वेबसाईटमध्ये मराठी भाषा समाविष्ठ करून घेण्यासाठी निवेदन दिलं होतं. मनसेच्या पाऊलामुळे आता बुक माय शोवर मराठीचा पर्याय देण्यात आला आहे.

मनविसे मुंबई विद्यापीठ चिटणीस श्री साई हरिश्चंद्र आदमाने यांनी मनसे नेते मा. श्री बाळा नांदगावकर साहेब , विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री आदित्य राजन दादा शिरोडकर साहेब , मा.श्री दत्तात्रय ( भाई ) बेळणेकर आणि भायखळा विधान सभा विभागध्यक्ष मा.श्री संजय (भाई ) नाईक साहेब यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या सह बुक माय शो च्या प्रशासनाला निवेदन दिलं होतं. तसंच त्यांना २४ तासांचा अवधीही देण्यात आला होता.  परंतु   अॅपच्या प्रशासनाच्या वतीने ३० दिवसांचा अवधी मागून घेण्यात आला. आणि त्यानंतर  मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार बुक माय शो चा मोबाईल अॅप आणि वेबसाईट मध्ये त्यांनी  मराठी भाषा समाविष्ट करून घेतली.

 

 

त्यामुळे आता बुक माय शो या वेबसाईटच्या अॅपवर मराठीतही माहिती वाचता येणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 27, 2017 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading