मुंबईत पाणीकपात नाही, आयुक्तांनी दिला दिलासा

मुंबईत पाणीकपात नाही, आयुक्तांनी दिला दिलासा

मुंबईकरांसाठी हा अर्थसंकल्प एक गुड न्यूज घेऊन आलाय. यावर्षी पाणीकपात होणार नाही, असं पालिका आयुक्त अजाॅय मेहता यांनी सांगितलं.

  • Share this:

29 मार्च : मुंबईकरांसाठी हा अर्थसंकल्प एक गुड न्यूज घेऊन आलाय. यावर्षी पाणीकपात होणार नाही, असं पालिका आयुक्त अजाॅय मेहता यांनी सांगितलं.

गेल्या वर्षी मुंबईकरांना 15 टक्के पाणीकपातीला तोंड द्यावं लागलं होतं. पण पाण्याचं नियोजन योग्य केल्यामुळे यावर्षी पाणीकपात होणार नाही, असं आयुक्त म्हणाले.

किती कडक उन्हाळा पडला, तरीही धरणात साठा पुरेसा आहे. त्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवणार नाहीय.

First published: March 29, 2017, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading