शिवसेनेच्या बैठकीत मोबाईल बंदी

शिवसेनेच्या या बैठकीत मंत्री आणि आमदारांना मोबाईल बंदी लागू करण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2017 12:44 PM IST

शिवसेनेच्या बैठकीत मोबाईल बंदी

मुंबई,18 सप्टेंबर: मातोश्रीवर आज शिवसेनेची बैठक होते आहे. शिवसेनेच्या या बैठकीत मंत्री आणि आमदारांना मोबाईल बंदी लागू करण्यात आली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही बैठक घेत आहेत. या बैठकीस शिवसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थितीत आहेत. या बैठकीत शिवसेना मंत्री आणि आमदारांना त्यांचे मोबाईल मातोश्रीत नेऊ दिलेले नाहीत.तर त्यांना त्यांचे मोबाईल मातोश्री बाहेरच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आमदार आणि मंत्र्यांमध्ये समन्वय साधावा म्हणून ही बैठक घेण्यात आली आहे. बैठकीत काय होते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...