मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्टेशन अंधारात

मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्टेशन अंधारात

साडेपाच वाजल्यापासून स्थानकावरची वीज गेलीय. प्रवाशांना यामुळे खूप त्रास होतोय.

  • Share this:

डोंबिवली, 08 आॅक्टोबर : कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं डोंबिवली स्टेशन अंधारात गेलंय. साडेपाच वाजल्यापासून स्थानकावरची वीज गेलीय. प्रवाशांना यामुळे खूप त्रास होतोय.

रेल्वे स्थानकावरचे लाईट सहसा जात नाहीत.पण काय बिघाड झालाय, किंवा खबरदारी म्हणून लाईट घालवलेत का ते कळायला काही मार्ग नाही.

दोन दिवसांपूर्वी मुंबईतही दुपारी 4.30वाजता अंधारून आलं होतं, इतकं की रात्रीचे 8 वाजलेत असं वाटत होतं. डोंबिवली स्टेशनवरही असाच काहीसा अनुभव लोकांना येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2017 06:54 PM IST

ताज्या बातम्या