S M L

या प्लास्टिकवर बंदी नाही!

राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदीचा आदेश उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलाय. म्हणून उद्यापासून राज्यभरात प्लास्टिक बंदीचा कायदा लागू करण्यात आलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jun 22, 2018 03:34 PM IST

या प्लास्टिकवर बंदी नाही!

मुंबई, 22 जून : राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदीचा आदेश उच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलाय. म्हणून उद्यापासून राज्यभरात प्लास्टिक बंदीचा कायदा लागू करण्यात आलाय. यासंबधी कोर्टात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी देण्यात आलाय. याविषयीची अंतिम सुनावणी 20 जुलैला ठेवण्यात आलीये. अर्थात, काही प्लास्टिकच्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. त्यावर बंदी नाही.

हेही वाचा

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारीपदी मल्लिकार्जुन खरगे, मोहन प्रकाश यांची उचलबांगडीमहाराष्ट्रातील या चार वैद्यकीय महाविद्यालयांवर साईबाबांची कृपा !

 • या प्लास्टिकवर बंदी नाही
 • Loading...

 • प्लास्टिकची पाण्याची बाटली
 • औषधांचे वेष्टन
 • कृषी क्षेत्रातील सामान साठवण्यासाठीचं प्लास्टिक
 • नर्सरीमध्ये वापरात असलेलं प्लास्टिक
 • अन्नधान्यासाठी 50 मायक्रॉनवरील पिशव्या
 • 50 मायक्रॉनवरील दुधाच्या पिशव्या
 • रेनकोट
 • कच्चा माल साठवण्यासाठी वापरात असलेलं प्लास्टिक
 • टीव्ही, फ्रिज सारख्या उत्पादनांसाठी वापरलं जाणारं प्लास्टिक
 • बिस्किट, चिप्स, वेफर पुड्याची वेष्टनं
 • हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लास्टिक उपकरणे, सलाईन बॉटल्स, औषधांची आवरणं
 • प्लास्टिक पेन

हेही वाचा

VIDEO :औरंगाबादमध्ये उघड्या नाल्याच्या मुद्यावरून उपायुक्तांना नागरिकांनी लगावली कानशीलात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2018 03:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close